Saturday, March 2, 2019

New Start


देशात आणि राज्यात सध्या निवडणूकीचे वातावरण  बनते आहे. एकीकडे सामान्यांचा रोज मरणाचा जीवन प्रवास सुरु असताना दुसरीकडे राजकीय धुळमातीचे दिवस जोमात येत आहेत अशा स्थितीत विविध घटनांचा धिंडोळा या माध्यमातून टिपणार आहे... चला तर मग भेटत राहूया नव्या जोमाने नव्या आशेने